सिद्धार्थनगर मध्ये ओपन जिमचे उदघाटन ................. नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नानी सदर प्रकल्प पूर्ण ........,.... भक्ती गुरु साठीलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन केले उदघाटन
(
सचिन यादव ):खोपोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 3 मधिल सिद्धार्थ नगर येथे आज ओपन जिमचे उदघाटन झाले. नगर सेवक किशोर पानसरे यांनी प्रयत्न करून सदर प्रस्ताव मंजूर करून ओपन जिम सर्व सिद्धार्थ नगर वासियांना आज खुली करण्यात आली.
आज अपघात ग्रसतांच्या मदतीसाठी असणाऱ्या संस्थेचे गुरु साठीलकर यांची कन्या भक्ती साठीलकर हिच्या वाढदिवसाचा दुग्ध शरकरा योग जुळवत सदर जिम चे उदघाटन करण्यात आले...
या समयी सिद्धार्थ नगर मधिल ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते....
..
(..1/12/2020.. खोपोली )
Comments
Post a Comment