खोपोली (किशोर साळुंके ) -
मौजे खरीवली,नंदनपाडा,गोठीवली आणि चिलठण येथील औद्योगीक क्षेत्र टप्पा क्र.3 अधिनियम 1961
मधील कलम 32(1)ची प्रसिध्द केलेली नोटीस बेकायदेशीर आहे.
शेतकरी वर्ग पेटून ऊठलाय.
👊🏻🤜🏻🤜🏻
न्याय मिळवण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्यास तत्पर राहू असे सर्व बाधीत (भुसंपादीत)शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.
प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेतकरी वर्गात भयंकर नाराजी......
खरीवली,गोठीवली,नंदनपाडा,चिलठण ग्रामस्थांच्या वतीने
प्रतिनीधी- शांताराम पाटील (खरीवली) राजू पाटील (नंदनपाडा)परशुराम पाटील(गोठीवली)किरण पाटील(खरीवली)अशोक पाटील(खरीवली)जनार्दन खरीवले(नंदनपाडा)मिलींद दाभोळकर(खरीवली)गणेश नलावडे(जांभीवली)मिनेश पाटील(खरीवली) दिगंबर पाटील(खरीवली)अजित पाटील(गोठीवली)
🌸🌸🌸मा.उपविभागीय अधिकारी कर्जत यांचेकडे निवेदन देताना
Comments
Post a Comment