Skip to main content

खोपोली नगपालिकेच्या विरोधात ओसवाल कुटुंबीयांचे उपोषण..

 खोपोली प्रतिनिधी (किशोर साळुंखे ):-


  गेली 60  वर्षांपासून वास्तव्यास असणार्या इमारतीवर  कारवाई करत  सदर कुटुंबीयांचे  बेघर करणार्या खोपोली पालिकेच्या विरोधात 15 डिसेंबर पासून ओसवाल कुटुंबीयांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर उपोषण सूरु.....उपोषणाचा आजचा दूसरा दिवस ... शहरातील विविथ राजकिय संघटणा व व्यापारी संघटनेचा उपोषणकर्त्या कुटुंबीयांना  पाठींबा देत..... आज दूपारी बारा वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ..... उपोषणकर्त्यांना न्याय न मिळाल्यास संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद करण्याचा व्यापार्यांनी घेतला निर्णय ....सर्वसामांन्यांच्या न्यायहक्कासाठी लढणारे   खोपोली नगरपालिकेचे विद्यमान  नगरसेवक किशोर पानसरे ,सेक्रेटरी रा.काँ.पा.खोपोली व न्यु. अभिजित मित्रमंडळ अध्यक्ष सत्यजीत देशमुख  यांनी आज सकाळी नऊच्या दरम्यान उपोषणकर्त्यांना दिली भेट....सदर इमारतीचा विषय न्यायप्रविष्ट असतानाही पालिकेने भर पावसात  इमारतीवर कारवाई केल्याने बेघर झालेल्या चंदनमल मेनमल ओसवाल यांनी आपल्या टुटुंबीयां समवेत खोपोली शहरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर पालिके विरोधात  उपोषणाचे हत्यार उपसले आहे

Comments

Popular posts from this blog

🛑 खाजगी इमारत तोडताना संबधित ठेकेदाराने शासकीव नियम बसवले धाब्यावर... खोपोली शहरातील जुने - मुंबई हायवे लगत आसणार्या ग्रीनपार्कच्या शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील इमारत शासकीव परवाणगी न घेताच तोडण्याचे बेकायदेशीर काम सूरु ?

खोपोली (किशोर साळुंके ) खोपोली - शहरातील शिळफाटा येथील ग्रीनपार्क हाँटेल शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील एक पाच ते सहा मजली इमारत जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचे बेकायदेशीर काम दिवसभर जोरात सूरु असून संबधित ठेकेदाराचे मात्र या इमारती शेजारील व हायवे लगत ये जा करणार्या वाहतूक चालकांच्या सुरक्षिततेकडे मात्र अक्षम्य दृर्लक्ष होत असताना दिसून येत आहे.वरिल इमारत तोडत असताना येथील नागरीकांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे या ठिकाडी होणार्या धूळी मुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्ष धूळ खात पडणार्या सदर इमारत तोडण्यासाठी शासकीय परवाणगी घेतली नसल्याचे समजते ,एखादी इमारत जमीनदोस्त करताना या इमारतीच्या आजूबाजूला पूर्णपणे सुरक्षांचे नियम पाळूनच इमारत तोडण्याची प्रक्रिया केली गेली पाहीजे.इमारती भोवती कमीत कमी तिस फुटी लोखंडी पत्रे लावणे, आजूबाजूंच्या नागरीकांना धूळीचा त्रास होवू नये तसेच या इमरती मधील दगडी व लोखंडी तुकडे उडून रस्यावर व शेजारील नागरीकांच्या घरावर पडून आर्थिक नूकसान व दुखापत होवू नये यासाठी इमारती भोवती पत्रे व कापडी नेट वा...

नगरसेवक किशोर पानसरे यांनी केलेल्या प्रभाग तिन मधील हटके भूमिपूजनाचे सर्वत्र कौतुक

खोपोली - प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) : खोपोली शहरात गेले काही महिन्यांपासून विविध विकास कामांचे भूमिपूजन सूरु आहेत.ही भूमी पुजने होत असताना प्रभागा क्रमांक तिनचे धडाडीचे व प्रभागाचा विकासाठी आहोरात्र झटणारे कार्यसम्राट म्हणून ज्यांनी आपली सर्वसामान्यांमध्ये छाप उमटविणारे किशोर पानसरे यांनी आपल्या प्रभागातील भूमिपूजनाचे वेगळ्याच पद्धतीने , हटके भूमिजनाला सूरवात केल्याचे दिसून आले आहे. त्यांनी या प्रभागातील नव्याने विवाह झालेल्या नवं दांपत्य यांच्या हस्ते भूमिपूजन केले. नगरसेवक किशोर पानसरे यांनी आपल्या मनोगतात विचार मांडताना सांगितले कि,ज्यांच्या प्रामाणिक काम केलेल्य व माझ्यावर विश्वास दाखवून आज या नगरसेवक या पदावर विराजमान करणारे जेष्ठ नागरीक , मित्रपरिवार , वार्डातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा मान देत भूमिपूजन करुन घेत आहोत. शहरातील प्रकाशनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अमित चव्हाण व सोनू चव्हाण यांच्या घराच्या पाठीमागून सांड पाण्याचा निचरा होत नसल्याने या ठीकाणी सांडपाण्यामुळे दुर्...

अखेर खोपोलीकरांची प्रतीक्षा संपली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीयमंत्र्यांच्या हस्ते होणार

......खोपोली.... संपादकीय.... ---------------------------------------- खोपोली नगर परिषद यांच्या वतीने गेल्या साधारण ३०वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवीला होता. सदर पुतळा अनेक वर्ष झाल्याने जीर्ण झाला होता. तो पुन्हा नव्याने उभारावा ही समस्त खोपोली करांची मागणी होती. सदर पुतळ्याचे जीर्ण झालेले अवशेष अथवा खपले पडत असल्याची प्रत्यक्ष दर्शी बातमी पत्रकार सचिन यादव यांनी काही वर्षांपूर्वी ६ डिसेंबर रोजी समोर आणून साप्ताहिक जनता मंच मध्ये छापून आणली. यानंतर सर्व जिल्ह्यात खलबळ माजली आणि खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांच्या काळात ठराव करून नव्याने पुतळा बसविण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला. आज सर्वांच्या प्रयत्नाला यश आले असून सध्याच्या खो. न. पा. नगराध्यक्षा सुमन मोहन औसरमल आणि सर्व नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षीय नेतेगन, शिव /फुले /शाहू /आंबेडकर प्रेमी, विचारवंत यांच्या प्रयत्नानी आज नव्याने भव्य दिव्य असा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून उद्या 4ऑक्टोबर रोजी सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदास ...