भारतीय जनता पक्षाच्या तोल माफी आंदोलनास यश।
सुनिल गोगटे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी कर्जत यांचे वतीने 10 डिसेंबर रोजी कर्जतकरांना पनवेल वाशी येथे जाता येताना शेडुंग तोल नाका येथे तोल माफ करावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते। त्यास आज यश आले असून IRB तोल प्रशासनाने याप्रसंगी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कर्जतकराना फक्त 300 रुपयात मासिक पास मिळणार आहे आणि एकतर्फी प्रवासास फक्त 10 रुपये लागणार आहेत। याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर चिटणीस रमेश मुंढे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आणि तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर उपस्थित होते ।
Comments
Post a Comment