खोपोली प्रभाग क्रमांक तीनमध्ये विकासकामांचा धडाका ... नगरसेक किशोर पानसरेंचा विकासकामांचा झंझावात ..
खोपोली (किशोर साळुंके )- खोपोली नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे यांच्या पत्नी रेखा किशोर पानसरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून....
प्रभाग क्रमांक तीन मधील विहारी येथे चार शीट सुलभ शौचालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.....
आजही या विभागातील अनेक नागरिकांच्या घरामध्ये सुलभ शौचालय नसल्याने येथील नागरीकांची वर्षानूवर्ष होणारी अडचण नगरसेवक पानसारेंच्या प्रयत्नांनी दूर होणार असून ,.....
याकामी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत प्रभागात पानसरें यांनी सूरुच ठेवलाय विकासाकामांचा झंझावात ......
येथील अनेक नागरिकांना भेडसावणार्या महत्वाचे शौचालयाचे काम मार्गि लावल्याबद्दल किशोर पानसारे यांचे येथील नागरिकांनी आभार मानले.......
यावेळी बी.आर.एस.पीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते,विहारी गावातील व या प्रभागातील असंख्य नागरिकांसह ठेकेदार भरत वाघूले उपस्थितीत होते.
....................................
Comments
Post a Comment