खोपोली (सचिन यादव ) :-
संपूर्ण जगभरात भगवान महावीर जयंती साजरी होत आहे...
⭕कोरोना महामारीने सर्वत्र नियम पाळत घरातच जयंती साजरी होत आहे...
⭕महामारीत सध्या रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे...
⭕हीच गरज ओळखून खोपोली जैन मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले..
⭕सदर शिबिराचे आयोजन..
.. खोपोली -शीळफाटा श्री जैन संघ, लायन्स क्लब ऑफ खोपोली, खोपोली व्यापारी असोसिएशन व समर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले..
⭕नागरिकांनी प्रचंड उत्साहात शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले...
====================
सचिन यादव -पत्रकार
खोपोली -7744093474
LIVE -25/4/2021=1:00pm
====================
Comments
Post a Comment