खोपोली -(किशोर साळुंके)-
⭕खोपोली नगरिसह सर्व तालुका व रायगड जिल्ह्यात..
⭕विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असलेल्या... व
⭕विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या..
⭕सहज सेवा फाउंडेशन...
⭕या संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन... कर्जत येथिल..
⭕हाजी अश्रफ शहाबुद्दीन खान फाउंडेशन..
⭕यांच्या वतीने मारुती ओम्नी कार भेट देण्यात आली..
⭕सदर कार चा वापर खोपोलीत मोफत अन्नाचे डब्बे पोहचविण्यासाठी करणार आहेत..
⭕या कारचा लोकार्पण सोहळा आज लोहाणा हॉल येथे संपन्न झाला..
⭕खोपोली मधिल विविध मान्यवर या सोहल्यास उपस्थित होते... यात...
राकेश ओसवाल..
सचिन यादव..पत्रकार
प्रशांत गोपाळे..पत्रकार
रवींद्र कानिटकर..
राकेश मिरवणकर..
महेश काजळे..
निलेश मोडवेc..
शरद सुरवसे..
मनोज माने..
शैलेश विठ्ठलानी..
परेश मजेठीया..
राजेंद्र फक्के..
बल्ली भाई..
मोहन केदार..
वर्षा मोरे..सचिव.. स.से.फा.
इशिका शेलार.. उपाध्यक्ष.. स. से. फा.
जयश्री कुलकर्णी.. जनसंपर्क प्रमुख..स. से. फा.
बंटी कांबळे..कार्यवाह स. से. फा.
बी.निरंजन..कार्यवाह..स. से. फा.
सहज सेवाचे सर्वेसर्व -शेखर जांभळे..
यांच्यासह नागरिक उपस्थित होते..
Comments
Post a Comment