Skip to main content

अभिनेता अजिंक्य देव यांनी घेतली आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची भेट...




कर्जत (प्रतिनिधी)

मराठी सिनेमा स्टार अभिनेते अजिंक्य देव यांनी कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर भेट घेतली यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. आगामी चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी आपण कर्जत ग्रामीणची निवड केल्याचं त्यांनी सांगितले. तर कर्जतचे निसर्ग अनेकांना भुरळ घालतो त्यामुळे येथे आले की मन प्रसन्न होते असेही त्यांनी नमूद केले

यावेळी आमदार यांनी अजिंक्य देव यांचे स्वागत केले. यावेळी सेनेचे नगरसेवक संकेत भासे,प्रसाद थोरवे ,अभिषेक सुर्वे यांच्या सह कार्यालयीन सर्व स्टाफ उपस्थित होता.

Comments