शिवसेना अवजड वाहतूक सेना खालापूर यांस कडून महाड तालुक्यातील आपत्तीग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तूची मदत .
खोपोली प्रतिनिधी :- मदत नव्हे तर कर्तव्य ,शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष श्री इन्द्रजीत सिंग बल यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री. नरेश भाई चाळके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बॉबी भाटिया,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बाबू मोरे व रायगड जिल्हाध्यक्ष रुपेश दादा पाटिल यांच्या आदेशानुसार महाड तालुक्यातील दादली,शिरगाव व कोल गावांमध्ये माझ्या बंधू-भगिनींना अतिवृष्टीमध्ये बाधित आपत्तीग्रस्त बांधवाना जीवनावश्यक वस्तूची मदत करणात आली . शिवसेना अवजड वाहतुक सेना खालापूर तालुका अध्यक्ष मा श्री .रुपेश बैलमारे व पदाधिकारी ह्यांच्या हस्ते मदत करण्यात आली.
Comments
Post a Comment