खोपोली (प्रतिनिधी ) त्यांनी त्या कुपनवर....
नाष्टा, औषधं, भोजन घ्यावे यासाठी...
2 व 5रुपयांच्या कुपणचे खोपोली बाजारात वितरण केले...कार्ड मिळण्याचे ठिकाण -वर्धमान मेडिकल स्टोअर ,तसेच कार्ड स्वीकारण्याचे ठिकाण -: अपना सुपर मार्केट किराणा जनरल स्टोअर ,वर्धमान मेडिकल स्टोअर ,आम्रपाली शिव भोजन ,ओंकार किर्वे वडापाव इथे कोणत्याही प्रकारची महिला ,पुरुष ,मुलं ,व्यक्ती भीक मागत असेल तर पैसा ऐवजी अन्न ,किराणा ,मेडिकल देऊ पण यापुढे पैशाची भीक नाही देणार असे आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय पैसे देण्याऐवजी उपलब्ध करून देत आहोत कार्ड त्यावर एक ठराविक किंमत 2.5 रु असेल तसेच ते कार्ड दिल्यावर ठराविक हॉटेल तसेच किराणा दुकान ,मेडिकल स्टोअर मध्ये ते देऊन तेवढ्याच पैश्याचे नाश्ता , शिवभोजन ,किराणा सामान व औषध घेऊ शकतात .
नागरिकांनी उत्स्फूर्तपणेसहकार्य करत कुपन विकत घेतले व ते भिकाऱ्यांना देऊन एक चांगल्या उपक्रमात सहभाग नोंदवला...
.....काही जण आपल्या लहान मुलांना भीक मागायला लावतात अश्या गुन्हे गारांच्या टोळ्यांचा अंत होण्यासाठी ही नक्कीच मदत होऊ शकते
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment