खोपोली नगरीत बंद चा फज्जा खोपोली शहरातील तिसरी आघाडी ही फाल्तु आघाडी -कैलास गायकवाड या आघाडीत अजिबात दम राहिलेला नाही-मा. नगरसेवक कैलास गायकवड आक्रमक ..
खोपोली -- (किशोर साळुंके ) आज दि.११/ १०/ २०२१ रोजी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला होता. यु. पी.मध्ये उस्फुर्तपणे लोकशाही मार्गाने शांततेत अंदोलन करणार्या शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालून चार शेतकरी व एक जागृत पत्रकाराला चिरडाणाऱ्या खुन्यांना अटक करण्याबाबत संपूर्ण महाराष्ट्र उस्फुर्तपणे बंद करून निषेध व्यक्त करून आक्रमक आसताना मात्र खोपोली शहरात कोणत्याही प्रकारचा या अंदोलनाचा काडीमात्र फरक न पडल्याने,शंभर टक्के खोपोली शहरातील व्यापार्यांनी बंद न केल्याने खोपोली शहरातील सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी बिनधास्तपणे लढणारे निस्वार्थ समजले जाणारे खोपोली नगर पालीकेचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड महाविकास आघाडी विरोधातच आज आक्रमक झाले आणि आपल्या महाराष्ट्र टाइम्स 25 news साठी LIVE प्रतिक्रिया दिली.
Comments
Post a Comment