शासनाचा ठोस निर्णय होईपर्यंत पिंपरी-चिंचवड मधील अनाधिकृत बांधकांवरील कारवाई तुर्तास थांबवा.*पिंपरी-चिंचवडम महापालिका आयुक्त राजेश पटील यांच्याकडे युवराज दाखले यांची मागणी...*
.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे युवराज दाखले यांची मागणी .
पिंपरी - चिंचवड -- कोरोना आणि लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांचे हाल झाले आहेत. अनाधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने १००० चौरस फूटपर्यंत बांधकामांचा शास्तीकर माफ केला आहे. त्यामुळे १ हजार चौरस फुटापर्यंतची अनियमित बांधकामांवर प्रशासनाला कारवाई करता येणार नाही. तसेच, अनाधिकृत बांधकामांबाबत ठोस निर्णय होत नाही. तोपर्यंत अनाधिकृत बांधकाम कारवाई करु नये अशी मागणी शिवशाही व्यापरी संघाचे संस्थापक , अध्यक्ष युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालीकेला निवेदनाद्वारे केली .
Comments
Post a Comment