केंद्रीय सामाजिक न्याय मंञी रामदास आठवले यांचे खोपोली शहरात शिवशाही व्यापारी संघ व आर.पी. आय (A) गटाचे कोकण प्रदेश अध्यक्ष यांच्या वतीने जंगी स्वागत.
खोपोली -- (किशोर साळुंके )
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची शिवशाही संघ व राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष युवराज दाखले व तुषारदादा कांबळे आर.पी.आय .(A) गटाचे कोकण प्रदेशाध्यक्ष यांनी भेट घेवून शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा केली.. यावेळे शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेने गेले अनेक वर्ष केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी शिवशाही व्यापारी संघ खोपोली शहर कार्याध्यक्ष तौफीक करजीकर,अपघातग्रस्त टिमचे खोपोली शहर स्वयंमसेवक शाहीद शेख, यासीन शेख, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment