खोपोली - ( किशोर साळुंके ) : खोपोली शहरातील अनाधिकृत पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या चार चाकी वाहनांना टोविंंग कर्मचाऱ्यांनी लावलेल्या जॅक सकट संबधित वाहनाच्या मालकांनी आपली वाहने नेली असून त्यांचा तपास खोपोली पोलीस ठाणे करत आहे.
खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत बाजारपेठत दोन चार चाकी वाहाने गेलेल्या आठ दिवसांमध्ये अनाधिकृत पार्किंगमधे उभ्या होत्या. खोपोली पोलीसांच्या कर्मचार्यांंनी सदर वाहानांना टोविंंग जँक लावला असतानाही संबधित वाहन मालकांनी जँक लावलेले टायरच काढून आपल्या गाड्या घेवून निघून घेले. तपासा नंतर MH02 AP 2658 या नंबरची गाडी वावरले खालापूर व दूसरी गाडी MH 46 बे 9762 कर्जत येथील असल्याचे समजूनआले असून खोपोली पोलीस ठाणे अधीक तपास करीत आहेत
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment