Skip to main content
आज आझाद मैदान येथे बीजेपी पक्षांचं धरण आंदोलन.महाराष्टातील नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिंदू वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून प्रविण दरेकर ह्यांनी आपले विचार मांडले संकेत घेवारे, महाराष्ट्र टाइम्स25
न्यूज.

Comments

Popular posts from this blog

🛑 खाजगी इमारत तोडताना संबधित ठेकेदाराने शासकीव नियम बसवले धाब्यावर... खोपोली शहरातील जुने - मुंबई हायवे लगत आसणार्या ग्रीनपार्कच्या शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील इमारत शासकीव परवाणगी न घेताच तोडण्याचे बेकायदेशीर काम सूरु ?

खोपोली (किशोर साळुंके ) खोपोली - शहरातील शिळफाटा येथील ग्रीनपार्क हाँटेल शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील एक पाच ते सहा मजली इमारत जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचे बेकायदेशीर काम दिवसभर जोरात सूरु असून संबधित ठेकेदाराचे मात्र या इमारती शेजारील व हायवे लगत ये जा करणार्या वाहतूक चालकांच्या सुरक्षिततेकडे मात्र अक्षम्य दृर्लक्ष होत असताना दिसून येत आहे.वरिल इमारत तोडत असताना येथील नागरीकांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे या ठिकाडी होणार्या धूळी मुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्ष धूळ खात पडणार्या सदर इमारत तोडण्यासाठी शासकीय परवाणगी घेतली नसल्याचे समजते ,एखादी इमारत जमीनदोस्त करताना या इमारतीच्या आजूबाजूला पूर्णपणे सुरक्षांचे नियम पाळूनच इमारत तोडण्याची प्रक्रिया केली गेली पाहीजे.इमारती भोवती कमीत कमी तिस फुटी लोखंडी पत्रे लावणे, आजूबाजूंच्या नागरीकांना धूळीचा त्रास होवू नये तसेच या इमरती मधील दगडी व लोखंडी तुकडे उडून रस्यावर व शेजारील नागरीकांच्या घरावर पडून आर्थिक नूकसान व दुखापत होवू नये यासाठी इमारती भोवती पत्रे व कापडी नेट वा...

मनसेचे इंजिन धीम्या गतीने येऊन सुद्धा पाटलांच्या लोकप्रियतेमुळे अन तरुणाईच्या उत्साहामुळे ताटकळत का होईना पण सुसाट धावलं...!

  कर्जत- : कर्जत प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन तसेच डिकसळ ते उमरोली स्वयंचलित सौर दिव्यांचा लोकार्पण सोहळा मनसेचे लोकप्रिय आमदार राजुदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला.आमदार साहेबांच्या लोकप्रियतेची प्रचिती आज सर्व पत्रकारांना दिसून आली मनसेचे इंजिन धीम्या गतीने का येत आहे हा प्रश्न पत्रकारांसकट कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांमध्ये पडला होता.तब्बल दोन अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर आमदार राजू पाटील साहेबांचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला दोन तास ताटकळत बसून सुद्धा जमलेल्या  कार्यकर्त्यांनमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला  (पॉपुलैरिटी) लोकप्रियता काय असते तरुणाई आशा लोकप्रियते मागे का धावते हे आज समजलं  मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे आज कर्जतच्या भूमीत कार्यक्रमा निमित्त येत असल्याचे समजताच जागोजागी कार्यकर्त्यांनी व  हितचिंतकानी त्यांचा सत्कार केला लोकांनी एवढ्या मनोभावणेने केलेल्या सत्काराचा स्वीकार करता करता त्यांना कार्यक्रमाच्या सोहळ्याला यायला बराच वेळ लागला तरी प्रत्य...

अखेर खोपोलीकरांची प्रतीक्षा संपली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीयमंत्र्यांच्या हस्ते होणार

......खोपोली.... संपादकीय.... ---------------------------------------- खोपोली नगर परिषद यांच्या वतीने गेल्या साधारण ३०वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवीला होता. सदर पुतळा अनेक वर्ष झाल्याने जीर्ण झाला होता. तो पुन्हा नव्याने उभारावा ही समस्त खोपोली करांची मागणी होती. सदर पुतळ्याचे जीर्ण झालेले अवशेष अथवा खपले पडत असल्याची प्रत्यक्ष दर्शी बातमी पत्रकार सचिन यादव यांनी काही वर्षांपूर्वी ६ डिसेंबर रोजी समोर आणून साप्ताहिक जनता मंच मध्ये छापून आणली. यानंतर सर्व जिल्ह्यात खलबळ माजली आणि खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांच्या काळात ठराव करून नव्याने पुतळा बसविण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला. आज सर्वांच्या प्रयत्नाला यश आले असून सध्याच्या खो. न. पा. नगराध्यक्षा सुमन मोहन औसरमल आणि सर्व नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षीय नेतेगन, शिव /फुले /शाहू /आंबेडकर प्रेमी, विचारवंत यांच्या प्रयत्नानी आज नव्याने भव्य दिव्य असा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून उद्या 4ऑक्टोबर रोजी सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदास ...