🛑 खोपोली शहरातील नागरिकांना भेडसावणार्या विविध समस्यां जैसे थे असून शहरातील समस्यांबाबत लेखी पत्राद्वारे पत्रव्यवहार करुन देखील शहरातील समस्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी खोपोली शहरातील विविध भागातील नागरिक एकत्र येवून खोपोली शहरातील नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवणारी आम्ही खोपोलीकर आमच ठरलय या सामाजिक संघटने आज दि.22 डिसेंबर पासून पालिके समोरील मोकळ्या जागेत धरणे आंदोलनाला सूरवात केली आहे. नागरी सुविधा व पालिकेच्या गचाळ कारभारा विरोधात खोपोली शहरातील अनेक गावातील विशेषतः तरुण वर्ग या अंदोलनामधे सामील झाल्याचे दिसून आले.शहरातील नागरिकांना भेडसावणार्या विविध समस्या पालिकेने न सोडविल्यास पुढील अंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा वरिल संघटने दिला असल्याचे समजते. वरिल संघटकनेच्या अंदोलनाला खोपोली नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे,खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे, नगरसेवक अमोल पाटील व शहरातील वेगवेगळ्या राजकिय व सामाजिक संघटने आम्ही खोपोलीकर आमच ठरलय या सामाजिक संघटकनेला यावेळी पाठींबा दिला .
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment