खोपोली - ( प्रतिनिधी - किशोर साळुंके )
खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस कर्मचारी संतोष रुपनवर यांचा वाढदिवस केला जल्लोषात साजरा ..
खोपोली- (किशोर साळुंके )
खोपोली पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष समजले जाणारे कर्मचारी संतोष रूपनवर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करुन खोपोली पोलीसांकडून एक नविन पायंडा साजरा केला. पोलीस कर्मचारी रात्रनदिवस आपल्या कामात व्येस्त व्येस्त असतात .सणांवारांना सुट्टी नसते,सामाजिक , राजकीय आंदोलणासाठी सतत , व सतत पोलीस ठाण्यात येणार्या तक्रारींचे निवारण करणे अशा ना- ना विविध कारणांमुळे त्यांना स्वताला व आपल्या परिवाराला वेळ देता येत नाही.अशा वेळी खोपोली पोलीस ठाण्यात काल दि.१४ मार्च २०२२ रोजी गौरवात्मक नविन पायंडा रुजु झाला .आपल्या सहकार्याचा वाढदिवस पोलीस ठाण्यात आपल्या पोलीस मित्रांसमवेत साजरा करुन एक आनंदाचा क्षण करावा हि भावना खोपोली पोलीसांनी आमलात आणत आपले सहकारी कर्मचारी संतोष रुपवनकर यांचा वाढदिवस १४ मार्च रोजी खोपोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक कालसेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी खोपोली पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस आधिकारी उपस्थितीत होते..तसेच खोपोली शहरातील पत्रकार तथा बहुजन युथ पँथर अध्यक्ष किशोर साळुंके व पत्रकार सचिन यादव यांनीही रुपनवर यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत
🛑 खाजगी इमारत तोडताना संबधित ठेकेदाराने शासकीव नियम बसवले धाब्यावर... खोपोली शहरातील जुने - मुंबई हायवे लगत आसणार्या ग्रीनपार्कच्या शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील इमारत शासकीव परवाणगी न घेताच तोडण्याचे बेकायदेशीर काम सूरु ?
खोपोली (किशोर साळुंके ) खोपोली - शहरातील शिळफाटा येथील ग्रीनपार्क हाँटेल शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील एक पाच ते सहा मजली इमारत जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचे बेकायदेशीर काम दिवसभर जोरात सूरु असून संबधित ठेकेदाराचे मात्र या इमारती शेजारील व हायवे लगत ये जा करणार्या वाहतूक चालकांच्या सुरक्षिततेकडे मात्र अक्षम्य दृर्लक्ष होत असताना दिसून येत आहे.वरिल इमारत तोडत असताना येथील नागरीकांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे या ठिकाडी होणार्या धूळी मुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्ष धूळ खात पडणार्या सदर इमारत तोडण्यासाठी शासकीय परवाणगी घेतली नसल्याचे समजते ,एखादी इमारत जमीनदोस्त करताना या इमारतीच्या आजूबाजूला पूर्णपणे सुरक्षांचे नियम पाळूनच इमारत तोडण्याची प्रक्रिया केली गेली पाहीजे.इमारती भोवती कमीत कमी तिस फुटी लोखंडी पत्रे लावणे, आजूबाजूंच्या नागरीकांना धूळीचा त्रास होवू नये तसेच या इमरती मधील दगडी व लोखंडी तुकडे उडून रस्यावर व शेजारील नागरीकांच्या घरावर पडून आर्थिक नूकसान व दुखापत होवू नये यासाठी इमारती भोवती पत्रे व कापडी नेट वा...
Comments
Post a Comment