पाली खोपोली महामार्ग विनफिट कंपनी मे अखेर पुर्ण करणार ....................................... डायरेक्टर समीर जेधे व शंकर पाटिल यांचे प्रतिपादन ........................................ स्थानिक अनुभवी रवी देवकर यांच्या सारख्या अनुभवी ठेकेदारांमुळे उत्कृष्ट दर्जाचे काम ==================== खोपोली (प्रतिनिधी )- ⭕पाली खोपोली महामार्गचे काम 2016/17 चे काळात मंजूर होऊन सुरु झाले... ⭕साधारण 40 किमी चे काम आहे.. ⭕मूळ ठेकेदाराकडून कोरोना काळापर्यंत दोन पोट ठेकेदारांनी काम घेतले.. ⭕दोन्ही ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम करत तुकड्या -तुकड्यात काम केले.. ⭕त्याचा नाहक त्रास प्रवाशांना व नागरिकांना होत होता... ⭕सरते शेवटी विनफिट टेक्नो इंजिनियर्स प्रा. लि. कंपनीने हे काम हाती घेतले... ⭕20नोव्हेंबर 20रोजी या कंपनीने काम हाती घेतले.... ⭕या कंपनीचे डायरेक्टर शंकर औराडे पाटिल व समीर जेधे यांनी सर्व रस्त्याचा सर्वे केला.. ⭕सर्व ठिकाणी निकृष्ट व अर्धवट तुकड्यात काम होते.... ⭕नदी, नाल्यावरील ब्रिज -मोऱ्या अर्धवट होत्या... ⭕संपूर्ण सर्वे पुर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली... ⭕आज मितीस 22 किमी ...